शतप्लस’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आशेचा किरण

बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडतर्फे निर्माण करण्यात आलेल्या आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती संतुलीत करणा-या शतप्लस या आयुर्वेदिक औषधाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी नायडू हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ.सुधीर पाटसुटे, बीव्हीजी ग्रुपच्या बीव्हीजी लाईफ सायन्स लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. पवन के. सिंघ आणि वैद्य हरिष पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Click on link for more information

No Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HomeCategoriesWishlistAccount
Search