कोरोनाच्या संकटात “बीव्हीजी” कडून आशेचा किरण उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी “शतप्लस” चे उत्पादन Read More

सध्याच्या काळात कोरोना संसर्गाला नियंत्रित करू शकणारे असे हे औषध निरोगी शरीरासाठी आणि उत्तम रोग प्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण असल्याचा दावा….

पुणे :- शरीराला कोणत्याही आजाराचा विळखा चटकन बसतो. कारण मनुष्याच्या शरीरात आजाराशी लढा देणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असतो अनेक वर्षाच्या संशोधनातून बीव्हीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड (बीव्हीजी) या कंपनी ने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि विविध व्हायरल व विषाणूजन्य संसर्गाशी लढा देण्यासाठी आर अँड डी वर आधारित शतप्लस” औषध निर्मित केले आहे. सध्याच्या काळात कोरोना संसर्गाला नियंत्रित करू शकणारे असे हे औषध निरोगी शरीरासाठी आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण असल्याचा दावा करण्यात आला आहे. Read More